कोयंबटूरच्या कृतिका कुमारन यांनी केवळ ८ ते १० हजार रुपयांपासून व्यवसाय सुरू करत कोट्यवधींचा टर्नओव्हर गाठला आहे. पूर्वी घर सांभाळणाऱ्या कृतिका आज एक यशस्वी उद्योजिका आहेत. आपल्या मुलीच्या त्वचेच्या त्रासावर उपाय शोधताना त्यांनी नैसर्गिक घटकांचा वापर करून साबण तयार केला, आणि याच साध्या सुरुवातीने ‘Vilvah’ या ब्रँडचा जन्म झाला.


HPCL मध्ये 300 हून अधिक पदांसाठी मेगाभरती; 1.80 लाखांपर्यंत पगार, ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज


कृतिकाच्या मुलीला एक्झिमा नावाचा गंभीर त्वचेचा त्रास होता. केमिकलयुक्त उत्पादने निष्फळ ठरत होती. म्हणून कृतिकाने घरीच बकरीच्या दूधाचा वापर करून साबण बनवायला सुरुवात केली. हे साबण मुलीला चांगले फायदेशीर ठरले. यामुळे तिने या नैसर्गिक साबणांची विविध रूपं तयार केली: चारकोल, गुलाब आणि क्लासिक बकरी दूध साबण. कृतिकाची ही प्रेरणा तिच्या आईकडून आली, ज्या स्वतःही अनेक वर्ष त्वचेच्या आजाराने त्रस्त होत्या.


२०१७ मध्ये कृतिकाने ‘Vilvah’ ब्रँडची सुरुवात आपल्या घरच्या स्वयंपाकघरातून केली. ‘Vilvah’ हे नाव ‘बिल्व’ पानावरून घेतले आहे, जे पवित्र मानले जाते. तिने फेसबुक, इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर उत्पादने प्रचारले आणि पहिल्याच काही महिन्यांत कोयंबटूर व तमिळनाडूच्या अनेक भागांतून ऑर्डर मिळू लागल्या.


सुरुवातीचा छोटा व्यवसाय जसजसा वाढला, तसतसे त्यांनी अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका यासारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्री सुरू केली. केवळ पाच महिन्यांत तिने आपल्या घराशेजारी १,००० चौरस फूटांची उत्पादन युनिट उभी केली आणि त्यासाठी सुमारे १० लाख रुपये गुंतवले. २०२० मध्ये ‘Vilvah’ कंपनीला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून नोंदणी मिळाली. कृतिकाचे पती तमिळ कुमारन यांनीही व्यवसायात सहभाग घेतला. ते सध्या कंपनीचा वित्त विभाग आणि व्यवस्थापन सांभाळतात.


संघर्षातून यशाकडे झेप घेणारा एक प्रेरणादायी प्रवास! IPS अधिकारी प्रेमसुख डेलू…


The first year 1 Koti Rupacha Turnovhar Mivanya Vilvah has 2023 Mid Tabal 29 Koti Ruaye Parayam Majal Majal Marli. Today, Vilvah Kade Sumare 60 types of skinkear and hairdar products should provide more people more people. Tyachana Wikrepaki 50% website, 20% storamdhun is 30% online platforms. Kritikche goal is the ‘Milk Range’ production and market veg tikavane. Tichya firm willingness is the siddha banana ahe, Adchanitunhi Motha Yash Sadhya Ho Shakate.


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.